यावल नगरपरिषदेत उल्हासात साजरी झाली शिवजयंती

जळगाव
Share This:

यावल (सुरेश पाटील). यावल नगरपालिका कार्यालयात आज दिनांक 19 शुक्रवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या शुभहस्ते तसेच यावल नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावल नगरपालिका कार्यालयात || राजा रयतेचा || छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मुख्याधिकारी बबन तडवी कार्यालयीन अधिक्षक बडे, स्थापत्य अभियंता योगेश मदने,स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे,सहाय्यक कर निरीक्षक निकेतन बयाणी,यावल नगरपालिका वरिष्ठ लिपीक राजेंद्र गायकवाड, वसुली लिपिक अनिल चौधरी,रवींद्र बारी,मधुकर गजरे, काटकर,संतोष नन्नवरे, असदउल्लाखान अब्दुल्लाखान, रफीक अहमद सईद अहमद. इत्यादी नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *