
यावल व दहिगांव येथे बकरी ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक.
यावल ( सुरेश पाटील). मुस्लिम बांधव बकरी ईद सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात, बकरी ईद उत्सव साजरा करणे संदर्भात यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी महत्वाच्या सूचना देण्यासाठी तसेच जातीय सलोखा कायम राहणे संदर्भात कायदा सुव्यवस्था शांतता राहणे कामी आज दिनांक 24 शुक्रवार रोजी तालुक्यातील दहिगांव येथे सकाळी 10 वाजेच्या सुमारास शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेतली त्याचप्रमाणे यावल शहरात सुद्धा शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.