पंचायतीची वसुली झाली असताना कर्मचाऱ्यांचे पगार अडवले म बीडिओ साहेब यांचे कडे तक्रार

Featured जळगाव
Share This:

पंचायतीची वसुली झाली असताना कर्मचाऱ्यांचे पगार अडवले म बीडिओ साहेब यांचे कडे तक्रार

चोपडा  (तेज समाचार प्रतिनिधी): चोपडा तालुक्यातील गरताड ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा नोकर.. आत्माराम हरसिंग पाटील यांचे गेल्या १७ महिन्यापासून पगार दिलेले नाहीत सरकारकडून निम्मी पगार अनुदान मिळते व ग्रामपंचायत हिशशाचे पगार पंचायत देत असते.पण आधीचे तेरा पगार व चालूचे चार पगार एकूण 17 सतरा पगार पंचायत चे पगार विषयक जबाबदार अधिकारी ग्रामसेवक यांनी दिलेले नाहीत .सर्व हिशोब ग्रामसेवक यांना माहीत आहे गावात वसूल बऱ्यापैकी झाला आहे .सदर पगारा देण्याबाबत ग्रामपंचायत सरपंच बाळू बाजीराव बाविस्कर यांना विनंती केली असता त्यांनी ग्रामसेवक श्री निलेश पाटील यांना १महिनापासून पगार देऊन टाका अशी सूचना केली.पण ते अनुसूचित जाती व गरीब वर्गाचे असलेने त्यांचे शब्दाला ग्रामसेवक किंमत ही देत नाहीत कारण त्यांनी पूर्ण पगार किंवा काही महिन्यांचे पगार ही दिले नाहीत. त्यामुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहे. पगार मागितला तर तुला घरी हाकलून देऊ. अशी धमकीही प्रायव्हेट मध्ये देतात. गरताड ग्रामपंचायत ची वसुली झालेली असताना १/१.५ लाख रुपये शिल्लक असताना ठेकेदारांचे पैसे देत आहेत. व्हाउचरस जमा करीत असतात. कर्मचारी स मात्र ग्रामसेवक पैसे देत नाहीत. तरी त्यांना पगार मिळावा व.या ग्रामसेवकांच्या सर्व व्हावचेर ची तपासणी व्हावी तसेच आठवड्यातून २च दिवस गरताड असतात ते आले पासून कर्मचारी चे १५ ऑगश्ट ला मिळणारे गणवेश बंद केले न प्रा फंड रक्कमेचा हिशोब नाही भरणा केलेला नाही कर्मचाऱ्यांचे रजिस्टर क्लिअर नाही त तरी कर्मचाऱ्यांचे पगार गावाची वसुली झाली असताना अडवणे हे चूक आहे आणि सरपंच एक महिन्यापासून विनंती करत असता त्यांचे किंमत न देणे बेकायदा शिर आहे असे कर्मचारी महासंघाचे येथे कॉ मरेड विनंती अमृत महाजन यांनी म्हटले आहे

अमृत महाजन सह सचिव महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ ,पत्ता म फुले नगर चोपडा

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *