यावल नगरपरिषद आणि शेतकऱ्याच्या अंदाजे 1 लाखाच्या इलेक्ट्रिक मोटारीची चोरी

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषद आणि शेतकऱ्याच्या अंदाजे 1 लाखाच्या इलेक्ट्रिक मोटारीची चोरी.

यावल शिवारात साठवण तलावाजवळ चोरट्यांचा धुमाकूळ

यावल पोलिसांकडून पंचनामा सुरू

यावल (सुरेश पाटील): यावल शिवारात हडकाई–खड़काही नदीच्या किनारपट्टीवर तसेच यावल नगरपरिषद साठवण तलावाजवळील यावल नगरपरिषद मालकीच्या 30 हॉसपावर असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी नग 2 आणि इलेक्ट्रिक केबल तसेच एका डॉ.सतीश यावलकर उर्फ प्रगतशील शेतकरी यांच्या मालकीच्या 10 हॉस पावरच्या2इलेक्ट्रीक मोटारी बाजारभावानुसार अंदाजे किंमत एकूण 1 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी आज दिनांक 26 च्या मध्यरात्री चोरून नेल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये व नगरपरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे याबाबत यावल पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत असल्याचे समजले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *