
यावल येथील संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले जशने ए पहेरहन ची मिरवणुक कोरोनामुळे रद्द
यावल येथील संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले जशने ए पहेरहन ची मिरवणुक कोरोनामुळे रद्द
यावल (सुरेश पाटील): सुमारे शंभर वर्षाहुन अधिक वर्षाची परपरा असलेला आणि राज्यात एकमेव यावल येथेच साजरा होत असलेला मुस्लीम बांधवांचा जशने पेहरन-ए-शरीफ उत्सव गुरूवारी दिनांक ३ सप्टेंबर २० रोजी यावल येथे यंदा हे उत्सवअगदी साद्या पधदतीने साजरा होत आहे. या वर्षी कोरांना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खिर्नीपुरा पंचकमीटीच्या वतीने पेहरन मिरवणूक न काढता शासकीय नियमांचा सन्मान करीत प्रसिद्ध डोलीची जागेवरच पाच जणांच्या उपस्थितीत पुजा अर्चना करून उत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी उत्सवाच्या निमित्ता राज्यभरातून पाहुण्यांची राहत असलेली वर्दळ मात्र यावर्षी राहणार नाही .
यावल येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धीतीने मोठया उत्सहाच्या वातावरणात उत्सवास सुमारे १०० वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या उत्सव आहे. उर्दु वर्षाानुसार दरवर्षी मोहरमच्या १४ तारखेस हा उत्सव राज्यात केवळ यावल येथे साजरा होत अस्ल्याने राज्यासह परराज्यातील मुस्लीम बांधव येथील त्यांच्या नातलगाकडे हजेरी लावतात. मात्र या वर्षी कोरोना सं