यावल भुसावल रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे ट्रक पलटी झाला

यावल भुसावल रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे ट्रक पलटी झाला यावल (सुरेश पाटिल): . यावल भुसावळ रस्त्यावर यावल कडून जाताना यावल ते निमगांव दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने एका खड्ड्यात ट्रकचे पुढील टायर गेल्यामुळे टायर फुटून ट्रक पलटी झाल्याची घटना घडली, आधीच निकृष्ट प्रतीची डाग्-डुगी केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्यामुळे किरकोळ अपघात दररोज सुरू आहेत, […]

Continue Reading