yaval news

यावल ग्रामीण रुग्णालयास सुद्धा चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका ?

यावल ग्रामीण रुग्णालयास सुद्धा चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका ?  रुग्णांना मोठी अडचण येणार यावल (सुरेश पाटिल ): यावल ग्रामीण रुग्णालयातील एक कर्मचारी आधीच पॉझिटिव्ह आढळून आल्याने जळगाव येथील कोविड सेंटरला त्याला औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे यावल ग्रामीण रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणु ची बाधा झाली आहे किंवा नाही याबाबतची आरोग्य तपासणी […]

Continue Reading