यावल: माजी खासदार तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी कोरोना ग्रस्त वृत्त व्हायरल झाल्याने आरोग्य विभाग अडचणीत येणार

माजी खासदार तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी कोरोना ग्रस्त वृत्त व्हायरल झाल्याने आरोग्य विभाग अडचणीत येणार यावल (सुरेश पाटिल ):  काल दिनांक 3 बुधवार रोजी रात्री उशिराने जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरावरील माहिती देणारे अधिकारी यांनी माजी खासदार तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी कोरोना ग्रस्त असल्याचे वृत्त व्हायरल केल्याने भारतीय जनता पक्ष व पदाधिकाऱ्यांची बदनामी झाल्याने तसेच […]

Continue Reading