मास्क केव्हा, कुठे, कसा वापरावा, कशाचा बनवलेला हवा… – WHO गाईडलाईन

पुणे (तेज समाचार डेस्क): जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी कोरोनो व्हायरस महामारी दरम्यान फेसमास्क घालण्याची गाइडलाईन अपडेट करत म्हटले की, लोकांनी गर्दीच्या त्या ठिकाणी मास्क घालावा, जेथे कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरला आहे. कारण हा घातक व्हायरस पसरत चालला आहे. अशातच डब्ल्यूएचओने, कुणी मास्क घातला पाहिजे, केव्हा घातला पाहिजे आणि मास्क कशाने तयार केलेला असावा, […]

Continue Reading