UNION BANK: पहिल्याच दिवशी 14 हजारांपेक्षा जास्त इमरजन्सी क्रेडिट मंजूर

UNION BANK: पहिल्याच दिवशी 14 हजारांपेक्षा जास्त इमरजन्सी क्रेडिट मंजूर मुंबई (तेज समाचार डेस्क): सरकारच्या उपक्रमानुसार, युनियन बँक ऑफ इंडियाने मुद्रा लाभधारक/एमएसएमई/ बिझनेस युनिट्सना त्यांच्या लिक्विडिटी संकटावर मात करण्यासाठी पात्रतेनुसार, युनियन गॅरंटीड इमरजन्सी क्रेडिट लाइन (यूजीईसीएल) सुरू केली आहे. समाजातील निम्न स्तरावरील लोकांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे केला जाईल. युनियन बँक ऑफ इंडियाने […]

Continue Reading