महिला सरपंच यांच्या कडून मागितली खंडणी आरोपी फरार

धुळे (तेजसमाचार प्रथिनिधी): महिला सरपंच यांना विकास निधीच्या कामातून टक्केवारी द्या. व अपशब्द वापरत कुटुंबीयांना ठार करु धमकविले तीन जण फरार. खोरी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांना विकास निधीच्या कामातून पंचवीस हजारांची रोख रक्कम द्यावी अन्यथा तुमची बदनामी करू जातिवाचक शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली.याप्रकरणी ह.म.साक्री येथे रा. महिला सरपंच सविता रमेश ब्राम्हणे यांनी खोरी […]

Continue Reading