डिझेल पेट्रोलपेक्षा महाग- आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ!
डिझेल पेट्रोलपेक्षा महाग- आजही रेकॉर्डब्रेक भाववाढ! नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एका अजब रेकॉर्डची नोंद झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झालं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर ८०.०४ रुपये लिटर आहे, तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७९.९२ रुपये लिटर आहे. […]
Continue Reading