Shirpur sant gajanan maharaj

शिरपूर : प्रगट दिन उत्साहात साजरा

शिरपूर (तेज समाचार डेस्क): येथील श्री ब्राह्मण सभा  व श्री ब्रह्मशक्ती युवामंच यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शनिवार दि.१५ फेब्रु.२०२० रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनातून श्री संत गजानन महाराज यांचा १४२ व्या प्रगट दिन  जल्लोषात  साजरा करण्यात आला. या निमित्ताने सभेतर्फे ईच्छापूर्ती गणपती मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीने व नयनरम्य विद्युत रोषणाई ने सर्व भाविकांचे […]

Continue Reading