songir mobile tower

सोनगीर मोबाईल व लँड लाईन फोन सेवा काही दिवसांपासून विस्कळीत

धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधी) :  सोनगीर व परिसरात मोबाईल व लँड लाईन फोन सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे.  परिणामी या सेवेशी संबंधित दैनंदिन व्यवहार ठप्प होत आहेत. ही सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. सोनगीर व परिसरात मोबाईल सेवा पुरवण्यासाठी खाजगी कंपन्यांचे पाच टॉवर आहेत .तर शासकीय नियंत्रणात असलेल्या बी.एस.एन.एल. या […]

Continue Reading