औरंगाबादेत शिवजंयती मिरवणुकीत तरूणाची हत्या

औरंगाबादेत शिवजंयती मिरवणुकीत तरूणाची हत्या औरंगाबाद (तेज समाचार प्रतिनिधि ): शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घुण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना हनुमाननगर चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावरील नागापुरकर दवाखान्यासमोर घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली. या पथकाने एका आरोपीला अटक […]

Continue Reading