शिरूड ATM चोरी मामला : बेवारस स्थितीत आढळली पिकअप व्हॅन!

धुळे (विजय डोंगरे ): तिखी शिवारातील डोंगराळ भागात रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळली पिकअप व्हॅन. शिरूड गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या खालील गळ्यात लाखोंच्या रोकड सह असलेले एटीएम मशीन शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शिताफीने साखळीने तोडून एका महेंद्र पिकअप मध्ये टाकून चार चोरट्यांनी ते लंपास केले होते आज रविवारी दुपारी दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली […]

Continue Reading