शिरपूर ब्रेकिंग : आणखी 14 कोरोना बाधित आढळले- रूग्णांची संख्या 37

धुळे (तेज़ समाचार डेस्क ) : धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनत आहे. आताच प्राप्त अहवालानुसार धुळे शहरात आणखी 5 पाॅझिटिव्ह आझादनगर भागासह अन्य ठिकाणचे रूग्ण  धुळे शहराची रुग्णसंख्या एकूण 97  ,शिरपूर येथील आणखी 14  पाॅझिटिव्ह -शिरपूरला अंबिकानगर, पारधीपुरा भागासह कळमसरेच्या रूग्णाचा समावेश , त्यामुळे जिल्ह्याची करोना बाधितांचा आकडा हा 156 वर पोहचला आहे […]

Continue Reading