शिरपूर: एमएसईबीच्या लाईनमनला ट्रॅक्टरची धडक

शिरपूर: एमएसईबीच्या लाईनमनला ट्रॅक्टरची धडक शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): अवैध वीटांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने दहिवद 132 केव्ही सबस्टेशनहुन ड्युटी करून येणाऱ्या लाईनमनला दहिवद गावाजवळ समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी, 14 रोजी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात लाईनमन प्रकाश बोरसे यांच्या एका हाताला फ्रॅकचर आणि डोक्याला मार बसला आहे. परिसरातील नागरिकांनी त्या ट्रॅक्टर […]

Continue Reading