शिरपूर: “कोई रोड पर ना निकले “- मुख्य रस्त्यावर अवतरला कोरोना

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधी ): देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला […]

Continue Reading
shiv_bhojan

शिरपूर येथे आजपासून पाच रुपये प्रमाणे तिन शिवभोजन केंद्रांचे सर्वसामान्यांसाठी खुले

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): येथील महाराजा कॉम्प्लेक्समधील पप्पाजी की थाली, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शिवभोजन केंद्राचे तसेच मांडळ रस्त्यावरील मैदानावर शासनमान्य शिवभोजन केंद्राचे उदघाटन आज करण्यात आले असून प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे शासनमान्य दर आकारण्यात येणार आहे. तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा […]

Continue Reading