कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता प्रत्येक विभागाने सतर्क राहावे – जिल्हाधिकारी संजय यादव

             शिंगावे येथील विलगिकरण कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी शिरपूर –  कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागासह प्रत्येक विभागाने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आज शिरपूर तालुक्यास भेट देवून आरोग्य विभागासह विविध विभागांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर […]

Continue Reading

इंदौरहून शिर्डीला जाणारी बस उभ्या ट्रकवर  धडकली;३४ जखमी 

 शिरपूर – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर सांगवी गावातील नमो श्री पेट्रोल पंपच्या समोर इंदोर येथून शिर्डी कडे जाणारी एक खाजगी प्रवासी बस आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास एका उभ्या ट्रक वर जाऊन धडकल्यामुळे सदर बस मधील 34 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी इसमांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण […]

Continue Reading