शिरपूर: व्हर्च्युअल क्लास रूम व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून आर सी पटेल अभियांत्रिकी तर्फे अभ्यासक्रम मार्गदर्शन

शिरपूर: व्हर्च्युअल क्लास रूम व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून आर सी पटेल अभियांत्रिकी तर्फे अभ्यासक्रम मार्गदर्शन धुळे (तेज समाचार डेस्क) : लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात महाविद्यालये बंद असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विविध अद्ययावत प्राणली व सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करीत येथील आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने व्हर्च्युअल क्लास रूम व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासक्रम […]

Continue Reading