सावळदे येथे सॅनिटाइजरची फवारणी

सावळदे ता. शिरपुर –  येथे काल दि. 23 राेजी गॅलेक्सी गृपचे संचालक सचिन राजपूत यांनी स्वखर्चाने गावात अत्याधुनिक यंत्राद्वारे सॅनिटाइजरची धुरळणी केली. सचिन राजपूत कुठल्याही पदावर नसतांना त्यांच्या माध्यमातून गावात व पंचक्रोशीत विविध उपक्रम राबविले जातात. तर काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी त्यांच्या वतीने मास्क, सॅनिटाइजर, हॅन्डग्लाेज, साबण, माेफत भाजीपाला, पाणी बाॅटलचे लाॅकडाऊन काळात वाटप करण्यात येत […]

Continue Reading

शिरपूर: “कोई रोड पर ना निकले “- मुख्य रस्त्यावर अवतरला कोरोना

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधी ): देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला […]

Continue Reading