शिरपूरमध्ये ३ दिवस संपूर्ण लॉकडाऊन

शिरपूर (तेज समाचार डेस्क): शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील आमोदे, शिंगावे, मांडळ गावात ४५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यामुळे संपूर्ण शिरपूर शहर, आमोदें, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये दि. 23 ते 25 एप्रिल या तीन दिवसांच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात शहरातील हॉस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. लॉकडाऊनच्या काळात […]

Continue Reading

शिरपूर मास्क लावणे बंधनकारक !

शिरपूर मास्क लावणे बंधनकारक ! शिरपूर (तेज समाचार डेस्क) : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जातना मास्क वापरण्यात येणं गरजेचं.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शिरपूर तालुक्यातील तहसीलदार व दंडाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत.तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.हे मास्क मानांकित प्रतिचे किंवा घरगुती पध्दतीने […]

Continue Reading

शिरपूर तालुक्यातील पेट्रोल पंप राहणार बंद

शिरपूर तालुक्यातील पेट्रोल पंप राहणार बंद,फक्त अत्यावश्यक साठी राहतील सुरु शिरपूर (तेज समाचार डेस्क): जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच ‘करोना’ विषाणूचा प्रसार देशात व राज्यात गतीने होत आहे. राज्य शासनाने ‘करोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे […]

Continue Reading