शिरपूर : आणखी 2 कोरोना बाधित आढळले , रूग्णांची संख्या 14

शिरपूर : आणखी 2 कोरोना बाधित , रूग्णांची संख्या 14 शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : एकेकाळी ग्रीन झोन मध्ये असलेला शिरपूर आज हळू-हळू कोरोनाच्या विळख्यात अडकत जात आहे. आज पुन्हा शिरपूर शहरात 2 अजून रुग्णाची भर पडली आहे. शिरपूर तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढत असून जिल्हा रुग्णालय धुळे येथील आलेल्या २३ अहवालानुसार  उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील  […]

Continue Reading