शिरपूर: गळा चिरुन युवकाची नृशंस हत्या

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर गावात युवकाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिस अधिकारी गावात दाखल मृत युवकाचे नाव विनोद सतीलाल देवरे (38) , तो आज पहाटे गावातील खळ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेला होता. त्याला घरी परतण्यास उशीर झाल्याने कुटुंबीय शोधण्यासाठी गेले असता त्यांना विनोदचा मृतदेह आढळला. त्याच्या […]

Continue Reading