शिरपूर ब्रेकिंग : आणखी 5 कोरोना बाधित आढळले

धुळे (तेज समाचार डेस्क): संचारबंदी मध्ये मिळालेल्या सवलतीचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढ़त आहे. शासकीय वैद्यकीय महाविदयाल धुळे येथील  ६२ अहवालांपैकी ०६ अहवाल पॉजिटिव्ह धुळे- १ शिरपुर -५  धुळे जिल्ह्यात रूग्णांची संख्या ३५९

Continue Reading