शिरपूर : पोलीसांनी दारूची चोरटी विक्री विरूध्दात केली कारवाई – 43 हजाराचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त

शिरपूर : पोलीसांनी दारूची चोरटी विक्री विरूध्दात केली कारवाई – 43 हजाराचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त   शिरपूर (जुनेद शेख ): शिरपूर शहर पोलीसांनी आज दुपारी दारूची चोरटी विक्री विरूध्दात कारवाई केली असुन ४३ हजाराचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुपीत माहिती नुसार […]

Continue Reading

शिरपूर: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई

शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधी): कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून राज्य सरकार  लॉकडाऊन  निर्णय घेतले आहे. गेल्या दीड महिन्यांत हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात देशाला यश आले असून लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले। शिरपूर शहरात लाकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि कृषीविषयक साहित्यांची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन या […]

Continue Reading