जामनेर: राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने पीपीइ किटचे वाटप
शेंदुर्णी तालुका जामनेर (तेज समाचार प्रतिनिधि ) : राष्ट्रवादी काँग्रेस सोशल वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जळगाव जिल्हा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी व वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या साठ गावातील ए. एन. एम., एम एम पी डब्ल्यू व आशा सेविका […]
Continue Reading