शहाद्यात 1 कोरोनाचा रुग्ण आढळला
शहादा (तेज समाचार डेस्क): शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड_१९ चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नवीन बाधित रूग्ण आधी सापडलेल्या बाधित रूग्णाच्या संपर्कात आला होता अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. नंदुरबार शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड१९ चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा युवक त्याच प्रतिबंधीत क्षेत्रातील असून कोविड -१९ च्या संसर्गामुळे […]
Continue Reading