धुळे: लॉकडाऊन कालावधीत गावी जाणाऱ्यांना सशर्त मिळणार प्रवासी पास : जिल्हाधिकारी संजय यादव
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ) : लॉकडाऊन कालावधीत धुळे जिल्ह्यातून आपल्या गावी जाण्यासाठी नागरिकांना सशर्त प्रवासी पास देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झालेला आहे. त्यानुसार नागरिकांना जेथे आहेत तेथेच थांबण्याचे निर्देश आहेत. मात्र, 30 एप्रिल 2020 रोजीच्या […]
Continue Reading