sai abhishekh travels

साई अभिषेक बसने 9 किलो गांजा सह 3 आरोपींना पोलिसांनी केले गजाआड

धुळे  (तेज समाचार प्रतिनिधि) : मध्यप्रदेशातून लक्झरीबसने मुंबईतील चार प्रवासी अवैधरित्या पिवळसर रंगाचा 9 किलो गांजा घेऊन येताना नरढाणा पोलीसांनी ताब्यात घेतले.लक्झरी बस हि पकडली आहे. याबाबत मिळालेली माहिती की नरढाणा पोलिसांना एका खबरीने दिलेल्या माहितीनुसार नरडाणा पोलिसांनी पथक तयार करून मुंबई आग्रा महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली असता इंदूरहून डोंबिवली कल्याण मुंबई […]

Continue Reading