RCPIT SHIRPUR

शिरपूर: आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्वायत्तते कडे वाटचालयुजीसी गठीत समितीची भेट

शिरपूर: आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्वायत्तते कडे वाटचालयुजीसी गठीत समितीची भेट   शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि) : येथील आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे गठीत स्वायत्तता समितीने (Autonomous Committee) नुकतीच भेट दिली. समितीने महाविद्यालयातील मूलभूत तसेच शैक्षणिक सोइसुविधा यासह कला ,क्रीडा, प्लेसमेंट, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन या सह सामाजिक तांत्रिक आदी […]

Continue Reading