पुणे : कवयित्री प्रा.डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांचे निधन

पुणे : कवयित्री प्रा.डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांचे निधन   पुणे (तेज समाचार डेस्क): ज्येष्ठ कवयित्री प्रा.डॉ. भाग्यश्री कुलकर्णी (वय ५४ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी (दि.२९) निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या पश्चात पती भालचंद्र कुलकर्णी, मुलगी मधुरा कुलकर्णी आणि सासूबाई प्रभावती कुलकर्णी असा परिवार आहे. भाग्यश्री कुलकर्णी यांना आपल्या वडिलांकडून कवितालेखनाचा वारसा मिळालेला […]

Continue Reading