यावल येथील हॉटेल गोकुळचा परवाना कायमस्वरूपी रद्द

यावल येथील हॉटेल गोकुळचा परवाना कायमस्वरूपी रद्द राजकारणात आणि शासकीय स्तरावर मोठी खळबळ. यावल (सुरेश पाटिल ): महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 56 ( 1  ( ब ) अन्वये प्रधान करण्यात आलेल्या अधिकारान्वये यावल येथील हॉटेल गोकुळचा परवानाकक्ष अनुज्ञपती कायमस्वरूपी रद्द करीत आहे असा आदेश जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिनांक 14 मे […]

Continue Reading