पारोळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत यूपीतील मजूर ठार
धुळे (विजय डोंगरे ):सुरत नागपूर महामार्गावर पंकज हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत पारोळा रोडवर दुचाकी स्वार ठार. याबाबत मिळालेली माहिती की, बहादूर दिप्पल गौतम हे चोपडा येथे त्यांचे भावाच्या घरी कामा निमित्त भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर चोपडाहुन सायंकाळी परत मोटर सायकल हिरो होंडा क्रमांक एम एच 19/ बी बी 8262 ने धुळ्याकडे परत येत […]
Continue Reading