जळगाव: विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार- कुलगुरू

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ): शासनाकडून विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार असून तोवर विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा व  परीक्षांच्या आयोजनाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच घाबरून न जाता कोरोनो विषाणूच्या महामारी विरूध्द धैर्याने सामोरे जावे असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील […]

Continue Reading

माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज

जळगाव – भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे. चांगली भाषा बोलणे आणि चांगले लेखन करणे ज्याला येईल त्याला रेडिओ क्षेत्रात करिअरच्या वाटा खुल्या होतील. रेडिओ माहिती प्रसारणाचे उत्तम माध्यम आहे. ग्रामीण विकासात रेडिओने महत्वाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन भाषा प्रशाळा विभागातील मराठी विभागाचे डॉ. आशुतोष पाटील यांनी व्यक्त […]

Continue Reading