देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले, केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला असून येत्या 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा वाढवलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत होता. मात्र, त्यात आता 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली […]

Continue Reading

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली साबरमती आश्रमास भेट

अहमदाबाद (तेज़ समाचार डेस्क ): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय औपचारिक भारत दौऱ्याची सुरवात अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून झाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मिलेनिया ट्रम्प यांनी साबरमती आश्रमास भेट दिली आणि महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केले. साबरमती आश्रमात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्रम्प परिवाराचे खादी अंगवस्त्र भेट […]

Continue Reading

पाकिस्तानने दहशतवाद तत्काळ थांबवावा : ट्रम्प यांचा इशारा

अहमदाबाद (तेज़ समाचार डेस्क ): भारत भेटीवर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्याचा इशारा दिलाय. गुजरातमधील अहमदाबाद येथील मोटेरे स्टेडियममध्ये बोलताना ट्रम्प यांनी ही चेतावणी दिली आहे. याप्रसंगी ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तानने त्यांच्या जमीनीवरुन होणाऱ्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात. पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नरत आहे. कट्टर इस्लामिक दहशवाद संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत […]

Continue Reading