धुळे : नारायण अपार्टमेंटमधील डॉक्टरचा घरातून अर्धा किलो चांदीच्या दागिण्यांची चोरी
धुळे: नारायण अपार्टमेंटमधील डॉक्टर यांचे घर फोडून अर्धा किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली. धुळे (विजय डोंगरे ): धुळे शहरातील नगरातील मधुबन कॉलनी जवळील यशराज आपारमेंट प्लॉट नंबर 9 व श्री नारायण आपारमेंट प्लॉट नंबर 2 फोडून चोरट्यांनी चांदी लंपास केली. अग्रवाल नगरातील पॉश एरियातील दोन अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. अगोदर चोरटे श्री नारायण आपारमेंट […]
Continue Reading