धुळे : वीज तारखेचा शॉक लागून खांबावरून जमिनीवर पडून कर्मचारी जखमी. प्रकृती चिंताजनक.!
धुळे : वीज तारखेचा शॉक लागून खांबावरून जमिनीवर पडून कर्मचारी जखमी. प्रकृती चिंताजनक.! धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे येथील वीज वितरण कंपनीचा कर्मचारी हा खांबावरुन पडून गंभीर जखमी. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी पांझरा नदीकिनारी जुनी लाइन दुरुस्तीचे काम सुरू होते. काही ठिकाणी जुन्या वायर बदलून नवीन वायर टाकण हे काम ही वीज वितरण […]
Continue Reading