IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अल्प खर्चात यांत्रिक व्हेंटीलेटर ‘रुहदार’ केले विकसित
IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अल्प खर्चात यांत्रिक व्हेंटीलेटर ‘रुहदार’ केले विकसित मुंबई (तेज समाचार डेस्क) : कोविड-19 च्या प्रसाराची गती सांगणारी वक्ररेषा आता सरळ व्हायला सुरुवात झाली असून या संसर्गाचा उद्रेक नियंत्रणात येत आहे, असे सरकारने म्हंटले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ज्यांना या आजाराचा संसर्ग झाला आहे, त्यापैकी 80 टक्के रुग्णांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे आहेत तर 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजन ची गरज असते. तर […]
Continue Reading