State level bride-to-be held at Maratha Patil community in Dhule

धुळ्यात मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न

धुळ्यात मराठा पाटील समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे येथे मराठा पाटील समाज वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन सैनिक लॉन येथे करण्यात आले होते राज्यस्तरीय मेळाव्यात सातशे वधू-वरांच्या सूची पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले व वधू-वर पालक परिचय मेळाव्यात 7 45 वधू-वरांनी आपला परिचय दिला.  या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन […]

Continue Reading