मंगेशकर कुटुंब आणि इतिहासाच्या असंख्य खुणा जोपासणारे थाळनेर
इतिहासाच्या असंख्य खुणा जोपासणारे थाळनेर पूर्वी आणि आज ही उपेक्षित राहिलेलं गाव. तापी नदीत पाय सोडून बसलेला ऐसपैस बुरुज आणि त्याला खेटून पडकातरीही दिमाखात उभा असलेला किल्ला थाळनेरच्या ऐतिहासिक आणिसांस्कृतिक समृद्धीचा वारसा सांगतो. एकेकाळी खान्देशच्या राजधानीचा मान मिळविणाऱ्या थाळनेर मध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर असलेलं सप्तश्रृंगीदेवीचे मंदीर, तापीकाठावरची स्थळेश्र्वर, पाताळेश्वर […]
Continue Reading