उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यांकडून शिकावी महाराष्ट्राने कोरोनाची लढाई – राजनाथ सिंह

उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यांकडून शिकावी महाराष्ट्राने कोरोनाची लढाई – राजनाथ सिंह   नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):   महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधन करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाकरे सरकारवर तुफान हल्लाबोल केला. महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी, असा सल्ला देत महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चालू असल्याची घणाघाती टीका सिंह […]

Continue Reading