महाराष्ट्र: येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

महाराष्ट्र: येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता   मुंबई (तेज समाचार डेस्क): अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील 48 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळ ओसरून […]

Continue Reading