‘खान्देश’चा गौरवः अंतराळ वीरांगना अनिमा पाटील-साबळे !

(अनिमा पाटील-साबळे या ‘नासा’मध्ये कार्यरत असून त्यांनी तेजसमाचार प्रतिनिधि – मिनल खैरनार – minal111996@gmail.com  हिच्याशी साधलेला संवाद) आपल्याला कोरोनामुळे एक संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करा. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिले जात नाही. आता आपल्याला ही संधी चालून आली आहे. त्या संधीचा उपयोग सत्कारणी लावा. कुटुंबाला वेळ द्या. कुठे काही कारणास्तव […]

Continue Reading