जळोद आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम
जळोद आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम शिरपूर (तेज़ समाचार प्रतिनिधि ) : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांच्या व्दितीय सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेवुन लॉकडाऊन कालावधीत राज्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. लॉकडाऊनची पारिस्थिती अनिश्चित असल्यामूळे खा.क.स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, शिरपूर जि. धुळे या […]
Continue Reading