जळगाव: विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार- कुलगुरू

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ): शासनाकडून विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार असून तोवर विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा व  परीक्षांच्या आयोजनाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच घाबरून न जाता कोरोनो विषाणूच्या महामारी विरूध्द धैर्याने सामोरे जावे असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील […]

Continue Reading