धुळे : पोलीस गोपनीय पथकाची धडक कारवाई- विदेशी दारू साठासह पॉश कार, 2 आरोपी गजाआड
धुळे : पोलीस गोपनीय पथकाची धडक कारवाई- विदेशी दारू साठासह पॉश कार, 2 आरोपी गजाआड धुळे(तेज समाचार प्रतिनिधि): शहर पोलीस गोपनीय पथकाची धडक कारवाई पॉश कार मधुन अवैधरित्या वाहतूक करताना विदेशी दारुसाठासह दोघांना केले गजाआड. याबाबत मिळालेली माहिती की देशात लॉक डाऊन सुरू असताना ग्रामिण भागातून एका पांढऱ्या रंगाच्या पॉश कार मधुन विदेशी मद्य साठा […]
Continue Reading