ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या नावाची पट्टी देखील नको…

ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या नावाची पट्टी देखील नको… भोपाळ (तेज समाचार डेस्क): माजी केंद्रीय मंत्री आणि युवा नेत्ते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यनंतर खवळलेल्या काँग्रेस पक्षाने सिंधीया यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी केली. काँग्रेसच्या राष्ट्रीय तसेच राज्यातील नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर जहरी टीका करायला सुरवात केली. त्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसच्या कार्यलयात असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कार्यालयात […]

Continue Reading