जालना : दैठण्यात एकाच रात्री तीन घरफोडया

जालना : दैठण्यात एकाच रात्री तीन घरफोडया   जालना (तेज समाचार प्रतिनिधि): एकाच रात्री एकाच गावातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री १५ फेब्रुवारी  तालुक्यातील दैठणा खुर्द गावात घडल्या. या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दैठणा खुर्द येथील भारत हरिभाऊ सवणे यांचे लहान भाऊ रामेश्वर हरिभाऊ सवणे हे दैठणा […]

Continue Reading